Good Morning Messages in Whatsapp
Health Insurance Cost in USA============================================================
सुप्रभात।
ज्ञानेश्वर माउली नंतर समाधी नाही |
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ।
शिवराया नंतर छत्रपती नाही |
बालगंधर्वा नंतर गाणं नाही |
रामा नंतर आचरण नाही |
रावणा नंतर श्रीमंती नाही|
गरुडा नंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणी
जिवन जगताना हे कधीच विसरायचे
नाही ।
म्हणून
चांगलं वागता आलं नाही तरी चालेल पण
जाणीवपुर्वक वाईट कधीच वागायच नाही ।
सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
... शुभ दिवस…
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो.....
🌞🌞🌞🌞
============================================================
पावसाचा पहिला थेंब म्हणजे चाहूल सणाच्या
सुरूवातीची...
_ चाहूल पांडुरंगाच्या वारीची _
_ चाहूल त्या बहिणीच्या राखीची _
चाहूल दहीहंडी ची
आणि
चाहूल बाप्पाच्या आगमनाची ..
✌
हीच संस्कृती आपल्या
हिन्दू धर्माची
🌺शुभ सकाळ🌺
============================================================
✍✍
खुप काही अपेक्षा करावी आणि सत्य काही तरी वेगळच असावं असे, काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात....
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड़ नसते....
कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार वाऱ्याची झळक जास्त सुख देऊन जाते.....
💞💞शुभ सकाळ 💞💞
============================================================
🚩जय श्री राम🚩
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री
ही ऊसासारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,
किंवा ठेचून बारीक बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल!
💞💞शुभ सकाळ 💞💞
============================================================
दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती
खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो
हे महत्त्वाचं आहे..
🌸🍁🌞 🌞🍁🌸
🎭हाक तुमची...साथ आमची🎭
💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================
दगडात भावना नसतानाही
त्याला देव समजून बसलो !!
श्मशानात नव्हते काही
तेथे भूत समजून बसलो !!
कान फुंकूनी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो !!
केस सोडून झूले बाई
तिला देवी समजून बसलो !!
देव कोपेल का माझ्यावर ? म्हणून,
भटजीच्या हातून पूजा शांती करून बसलो !!
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेऊन बसलो !!
होते सारे काही तरीही
देव्हाऱ्यात आणखी मागत बसलो !!
या अंधश्रध्दे मुळे असा मी फसलो !!
असा मी फसलो !!
शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची गाडी सोडून
दुसऱ्याच गाडीत बसलो !!
💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================
मनापासून लिहीलेल्या गोष्टी,
मनाला स्पर्श करून जातात...
त्या नेहमीच काहीतरी,
वेगळं बोलून जातात...
काही माणसं भेटून,
बदलत असतात...
आणि
काही माणसांना भेटून,
आयुष्यात बदल घडतात.
शुभ प्रभात🦋🦋🌲🎄🌾
============================================================
🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _ 🌷🌸
_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..._🎢🙏🏻👌😊🎩👒
💐 शुभ सकाळ 💐
🌺 आपला दिवस मंगलमय जावो 🌹
============================================================
आकाशात एक तारा
आपला असावा...
थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी दुनिया
आपली असावी...
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!
💐 शुभ सकाळ 💐
============================================================
👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
"रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच
असतात परंतु स्वत:ची
"वाट निर्माण करणारा एखादाच
असतो..."
"नशीबवान तर सर्वच असतात
नशीबाला"
"बदलणारा एखादाच
असतो....."
"जिंकणारे बरेच असतात पण
हरून जिंकणारा एखादाच असतो....!""
🌻🌻 शुभ सकाळ.. 🌻🌻
============================================================
पावसाचा पहिला थेंब म्हणजे चाहूल सणाच्या
सुरूवातीची...
_ चाहूल पांडुरंगाच्या वारीची _
_ चाहूल त्या बहिणीच्या राखीची _
चाहूल दहीहंडी ची
आणि
चाहूल बाप्पाच्या आगमनाची ..
✌
हीच संस्कृती आपल्या
हिन्दू धर्माची
💐 शुभ सकाळ 💐
============================================================
🙏 आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
दिलं पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला
खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे
💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================
0 comments:
Post a Comment