WhatsApp Marathi joke for Sharing
सर्वात कडक जोक.बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ....
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... 2-3 मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ...
थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा....
घे अजुन संशय कुत्रे घे ....
"जीवनात खूप हसा,
पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा"
0 comments:
Post a Comment