भक्त :- देवा, प्रसन्न झालाच आहेस तर पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतचा रस्ता बनवून दे....
देव :- वत्सा, हे अवघड आहे. दुसरं काही तरी माग...
भक्त :- मग ते मोदीनी दाखवलेले 'अच्छे दिन' आण....
देव :- रस्ता एक पदरी का दोन पदरी बनवू.....!

0 comments:
Post a Comment