नक्की वाचा...आणि शेअर करा!!!
⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती⚡⚡m Km
⚡⚡2) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-- विश्वनाथन आनंद⚡⚡
⚡⚡3) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.** *
-- धीरूभाई अंबानी⚡⚡
⚡⚡4) पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *
-- जे. आर. डी. टाटा⚡⚡
⚡⚡5) फोटोग्राफरच्या एका "क्लिक' मुळे जगणे चिरकाल होते.**
-- रघू राय⚡⚡
⚡⚡6) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
- बिल गेट्स⚡⚡
⚡⚡7) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
- कल्पना चावला⚡⚡
⚡⚡8) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.*
-- बराक ओबामा⚡⚡
⚡⚡9) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन⚡⚡
⚡⚡10) मानवाचा दानव होणे ही
त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
-- सर्वपल्ली राधाकृष्णन*⚡⚡

0 comments:
Post a Comment