Good Morning Messages in Whatsapp

By // No comments:

Good Morning Messages in Whatsapp

Health Insurance Cost in USA
============================================================
सुप्रभात।
ज्ञानेश्वर माउली नंतर समाधी नाही |
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ।
शिवराया नंतर छत्रपती नाही |
बालगंधर्वा नंतर गाणं नाही |
रामा नंतर आचरण नाही |
रावणा नंतर श्रीमंती नाही|
गरुडा नंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणी
जिवन जगताना हे कधीच विसरायचे
नाही ।
म्हणून
चांगलं वागता आलं नाही तरी चालेल पण
जाणीवपुर्वक वाईट कधीच वागायच नाही ।
 सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
            ... शुभ दिवस…
      तुमचा दिवस आनंदात जावो.
          आणि मन प्रसन्न राहो.....
               🌞🌞🌞🌞
============================================================
पावसाचा पहिला थेंब म्हणजे चाहूल सणाच्या
सुरूवातीची...
_ चाहूल पांडुरंगाच्या वारीची _
_ चाहूल त्या बहिणीच्या राखीची _
चाहूल दहीहंडी ची
आणि
चाहूल बाप्पाच्या आगमनाची ..

हीच संस्कृती आपल्या

 हिन्दू धर्माची

🌺शुभ सकाळ🌺
============================================================
✍✍
           

        खुप काही अपेक्षा करावी आणि सत्य काही तरी वेगळच असावं असे,  काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात....

       कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड़ नसते....
       कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार वाऱ्याची झळक जास्त सुख देऊन जाते.....
   
     💞💞शुभ सकाळ 💞💞
============================================================
🚩जय श्री राम🚩
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री
              ही ऊसासारखी असते,
    तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,
          किंवा ठेचून बारीक बारीक करा
 तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल!
       💞💞शुभ सकाळ 💞💞
============================================================
दिवा मातीचा आहे की सोन्याचा
            हे महत्त्वाचं नसून
    तो अंधारात प्रकाश किती देतो
           हे महत्त्वाचं आहे
   त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
      श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
       तो तुमच्या संकटात किती
खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो
            हे महत्त्वाचं आहे..
       🌸🍁🌞 🌞🍁🌸
  🎭हाक तुमची...साथ आमची🎭
💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================
दगडात भावना नसतानाही
त्याला देव समजून बसलो !!
श्मशानात नव्हते काही
तेथे भूत समजून बसलो !!
कान फुंकूनी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो !!
केस सोडून झूले बाई
तिला देवी समजून बसलो !!
देव कोपेल का माझ्यावर ? म्हणून,
भटजीच्या हातून पूजा शांती करून बसलो !!
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेऊन बसलो !!
होते सारे काही तरीही
देव्हाऱ्यात आणखी मागत बसलो !!
या अंधश्रध्दे मुळे असा मी फसलो !!
असा मी फसलो !!
शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची गाडी सोडून
दुसऱ्याच गाडीत बसलो !!
💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================
मनापासून लिहीलेल्या गोष्टी,
 मनाला स्पर्श करून जातात...
 त्या नेहमीच काहीतरी,
 वेगळं बोलून जातात...
 काही माणसं भेटून,
 बदलत असतात...
 आणि
 काही माणसांना भेटून,
 आयुष्यात बदल घडतात.
  शुभ प्रभात🦋🦋🌲🎄🌾
============================================================
🎓  यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _ 🌷🌸

_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..._🎢🙏🏻👌😊🎩👒
              💐 शुभ सकाळ 💐
🌺 आपला दिवस मंगलमय जावो 🌹
============================================================
आकाशात एक तारा
     आपला असावा...

     थकलेले डोळे उघडताच
     चमकून दिसावा..!!

     एक छोटीशी दुनिया
     आपली असावी...
 
  तुमच्यासारखी जिवलग माणसे
     तिथे नेहमी दिसावी..!!

         💐 शुभ सकाळ 💐
============================================================
👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
"रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच
         असतात परंतु स्वत:ची
"वाट निर्माण करणारा एखादाच
                   असतो..."

  "नशीबवान तर सर्वच असतात
                 नशीबाला"
         "बदलणारा एखादाच
                   असतो....."

    "जिंकणारे बरेच असतात पण
         हरून जिंकणारा एखादाच असतो....!""
 🌻🌻 शुभ सकाळ.. 🌻🌻
============================================================
पावसाचा पहिला थेंब म्हणजे चाहूल सणाच्या
सुरूवातीची...
_ चाहूल पांडुरंगाच्या वारीची _
_ चाहूल त्या बहिणीच्या राखीची _
चाहूल दहीहंडी ची
आणि
चाहूल बाप्पाच्या आगमनाची ..

हीच संस्कृती आपल्या

 हिन्दू धर्माची
💐 शुभ सकाळ 💐
============================================================
🙏 आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी.
 देवाने आपल्याला काहीतरी
          दिलं पाहिजे म्हणून
            मंदिरात जाऊ नये,
      तर देवाने आपल्याला
         खूप काही दिलंय
            म्हणून मंदिरात जावे

     💐💐 शुभ सकाळ 💐💐
============================================================

Good Morning Messages for Whatsapp

By // No comments:

Good Morning Messages for Whatsapp 


💕💖 चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,
शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही "प्रकृती"
मान्य करणं ही 'संस्कृती'
आणि
सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.

जगायचे तर दिव्या प्रमाणे,
जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!

=====================================================  
  💖 शुभ सकाळ 💖
👌👌 BEST MSG OF LIFE👌👌
💖💖💖💖💖💖💖💖💖

"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
 काहींना ओंजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद 
ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. 
फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!

      "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा".....
💖💖💖💖💖💖💖💖💖

       😊🌞 शुभ सकाळ 🌞😊
===================================================

😊😊: जिवाला स्पर्श करणारा
          🌹सुविचार🌹
"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' accounts कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की 'आठवण' सोडून काहीच balance उरत नाही".

   💐 🙏 शुभ सकाळ 🙏💐
========================================================================
तीच नाती फार छान असतात
 ज्यात
"मी/आम्ही" नव्हे;
"आपण" असतो..

        👍शुभ सकाळ👍
=================================================================
विषय किती वाढवायचा, 

       कुठे थांबवायचा, 

        कुठे दुर्लक्ष करायचा 

हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो
       💐GOOD MORNING 💐
=================================================================
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
     🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

            वेळ ही एखाद्या वाहत्या
                नदी सारखी असते.
        एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
      तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
 कारण,नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
             कधीही परत येत नाही,
              असेच वेळेचेही आहे,
      एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
          म्हणून, आयुष्यातील प्रत्येक
            क्षणाचा आनंद घ्या...!!!
                        
           !! शुभ सकाळ  !!
     🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
     🌅🌅🌅🌅🌅🌅🌅    
  🍂 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍂
================================================================
verything That Happens in Life Is Not Fixed.

It Can Be Changed 
By A Weapon Called

W I L L  P O W E R

    😊 Good Morning 😊
🙏🏻 Jay Swaminarayan 🙏🏻
===============================================================
ख़ुशी पैसों पर नहीं, परिस्थितियों पर निर्भर करती है......
एक बच्चा गुब्बारा ख़रीद कर ख़ुश था
तो दूसरा....
 उसे बेच कर..!!!

🙏....Always Think Positive....🙏                   💐💐   शुभ प्रभात💐💐
===============================================================
🌾🌟 Awesome Lines 🌾

         ''इंसान ने वक़्त से पूछा...
          "मै हार क्यूं जाता हूँ ?"
                 वक़्त ने कहा..
              धूप हो या छाँव हो,
         काली रात हो या बरसात हो,
         चाहे कितने भी बुरे हालात हो,
           मै हर वक़्त चलता रहता हूँ,
            इसीलिये मैं जीत जाता हूँ,
                तू भी मेरे साथ चल,
             कभी नहीं हारेगा...........
     🏌 GOOD MORNING🏌
===============================================================
।। बहुत ही सुंदर संदेश।। 

जो अच्छा लगता है उसे गौर से मत देखो..
ऐसा न हो कोई बुराई निकल आए.!

जो बुरा लगता है उसे गौर से देखो..
मुमकिन है कोई अच्छाई नजर आ जाये.!👍🏻
 शुभ प्रभात💐
===============================================================
🌻💕🌹🍃🌹💕🌻
जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते, 
   पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
    नेहमी आनंदाने जीवन जगा..
    तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.
          तुमची  आठवण काढावी लागत नाही,
       तूम्ही कायम आठवणीतच राहतात.....💐💐💐
🙏🏻🌅 Good Morning 🌅🙏🏻
===============================================================
🙏🌹 छान विचार🌹🙏

   ना कुणाशी स्पर्धा असावी 
 ना कुणाचा द्वेष असावा, 
  *ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,*
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची  जिद्द असावी...!!
  🌹🌞 *शुभ सकाळ  * 🌞🌹
===============================================================
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👇🏻
विश्वातील कोणतीच गोष्ट
आपल्या स्वतासाठी नसते..!
🍂🍃
समुद्र स्वता पाणी नाही पीत,
झाड स्वता कधी स्वतःच फळ नाही खात,🍃
सूर्य स्वतःसाठी सृष्टिच पोषण नाही करत,
फूल अपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.
कारण इतरांसाठी जगण हेच खर जीवन आहे.
💐🌞शुभ सकाळ🌞💐
===============================================================
🐾 ॥ सुप्रभात ॥🐾
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी 
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....🐾
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
===============================================================
साधं सोप जगावं , दिलखुलास हसावं 
    न लाजता रडावं , राग आला तर चिडावं
           पण झालं-गेलं वेळीच सोडावं.

       वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं
     मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं. 
         हितचिंतकांना नेहमीच आठवावं
          मदतगारांना आयुष्यभर स्मरावं.

       खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं 
     स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं. 
               सुंदर जग बनवल्याबद्दल, 
   त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावं.
         🌺🌼शुभ सकाळ🌼🌺
==============================================================

Whatsapp message collection

By // No comments:
FOOD FOR THOUGHT:   

Are we earning to pay builders and interior designers, caterers and decorators? 

Whom do we want to impress with our highly inflated house properties & fat weddings?

Do you remember for more than two days what you ate at someone's marriage?

Why are we working like dogs in our prime years of life?

How many generations do we want to feed?

Most of us have two kids. Many have a single kid.

How much is the "need" and how much do we actually "want"??
Think about it.

Would our next generation be incapable to earn, that we save so much for them!?!

Can not we spare one and a half days a week for friends, family and self??

Do you spend even 5% of your monthly income for your self enjoyment?
Usually...No.

Why can't we enjoy simultaneously while we earn?  

Spare time to enjoy before you have slipped discs and large prostates.

We don't own properties, we just have temporary name on documents.

GOD laughs sarcastically, when someone says,
"I am the owner of this land"!!   

Do not judge a person only by the length of his car.

Many of our science and maths teachers were great personalities riding on scooters!!   

It is not bad to be rich, but it is very unfair, to be only rich.

Let's get a LIFE, before life gets us, instead....

Whatsapp Marathi message collection

By // No comments:
सायन्स टीचर :
जिन्दा रहने क लिए क्या जरुरी है

स्टूडेंट शरमाते हुए :
एक मुलाकात जरुरी है सनम ।

Teacher ने काळा पिवळा होईस तर हानला


 

पति पेप्सी को सामने रख के उदास बैठा था
पत्नी आयी और पेप्सी  पी गयी और बोली 
आज आप उदास  क्यू है?

पती :- आज तो दिन  ही खराब है!
 सुबह तुमसे झगडा हो गया , रास्ते में कार  ख़राब हो गयी ,
ऑफिस लेट पहुँचा! बॉस ने नोकरी से निकाल दिया..
अब सुसाइड करने के लिए पेप्सी में जहर  मिलाया था..
वो भी तुम पि गयी

लगेच पाठवा नविन आहे


whatsapp message collection

By // No comments:
 Good Morning all

 Someone asked an engineer,

 why you feel proud of being an engineer?

 He smiled and told that

A lawyer's income increases with increase in crime and litigation.

A  doctor's income increases with increase in diseases / illness.

But an engineer's income increases with increase in prosperity of people and nation ".


Marathi Whatsapp jokes

By // No comments:
भक्त :- देवा, प्रसन्न झालाच आहेस तर पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतचा रस्ता बनवून दे....
देव :- वत्सा, हे अवघड आहे. दुसरं काही तरी माग...
भक्त :- मग ते मोदीनी  दाखवलेले 'अच्छे दिन' आण....
देव :- रस्ता एक पदरी का दोन पदरी बनवू.....!

Whatsapp Marathi joke for Sharing

By // No comments:

  WhatsApp Marathi joke for Sharing

 सर्वात कडक जोक.
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ....
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... 2-3 मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ...
थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा....
घे अजुन संशय कुत्रे घे ....
 "जीवनात खूप हसा,

         पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा"
Powered by Blogger.